Amruta Deshmukh Instagram – एक चुकून आलेला video आणि एक चुकून चांगला आलेला video…कुठला कोणता तुम्हीच ठरवा ☺️ Off to Solapur for @niyam_v_ati_lagoo show!
*शनिवार दिनांक १ जुलै रात्री ९:३० हुतात्मा स्मारक नाट्यगृह सोलापूर*
*रविवार दिनांक २ जुलै दुपारी ३:०० वाजता रविंद्रभवन”हैद्राबाद*
*सोमवार दिनांक ३:०० जुलै रात्री ९:३० वाजता कुसुम नाट्यगृह नांदेड*
*मंगळवार दिनांक ४ जुलै सायं.५:०० वाजता व रात्री ८:३० वाजता संत एकनाथ महाराज नाट्यगृह (औरंगाबाद) संभाजी नगर*
*बुधवार दिनांक ५ जुलै रात्री ९:३० वाजता गंधर्व पुणे* | Posted on 01/Jul/2023 10:51:22