नाच गं घुमा फक्त महिलांचा चित्रपट नाही… खरतर हा पुरुषांनीही तितकाच बघावा. तुमच्या आमच्या घरातली गोष्ट, फक्त ‘आशा आणि राणी’ नाही, तर ‘आनंद’ ही सांगत आहे त्याच्या दृष्टीकोनाने… ही गोष्ट जाऊन नक्की पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..!😃 हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात सुरु आहे! Ticket booking link in bio. 🔗 #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
आमची ‘राणी’ गेला एक महिना भारताबाहेर होती… प्रमोशन्स दरम्यान ‘आशाताईंनी’ आणि आम्ही सर्वांनीच तिला खूप मिस केलं. म्हणूनच ‘नाच गं घुमा’ टीम जाऊन पोहोचली Airport वर राणीला म्हणजेच आपल्या लाडक्या ‘मुक्ता बर्वे’ला surprise द्यायला!😃 आमचं bonding, आमची मज्जा चित्रपटात नक्की बघा! १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात गाजतोय… हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #InTheatresNow
घुमोत्सव सुरु आहे..!😃 १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित झालाय आपला ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट.😃 तिकीट काढा, तुमच्या घुमा, मित्र-मैत्रिणी, घरच्यांसोबत थेटरात जाऊन नक्की बघा… ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’✨ Ticket booking link in bio.🔗 #NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
थेटरला visit करताना अनेक कथा, अनेक लोकं भेटली… पण ही ‘राणी-परिराणी’ची जोडी खूपच खास होती. अगदी आपल्या राणी आणि आशा ताईंसारखीच..!❤️ १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित झालाय… ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’✨ Ticket booking link in bio 🔗 #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
The amazing starcast of the film @naach_gaghuma makes it most loved and successful movie of the season It has truly been an honour to be associated as official short videos partner with @naach_gaghuma @hiranyagarbha_manoranjan. This collaboration between @naach_gaghuma & @officialjoshapp has been the most amazing and enjoyable experience All the thanks to @swwapnil_joshi “truly a man of his words” It’s him who really made this collab such a big success. @namrata_rudraaj @sukanyamoneofficial @sharmishtharaut @sarangsathaye @_world_of_myra_official @josh.marathi team thanks you with all the love and gratitude for giving your valuable time and collaborating with us during all promotional activity. Special thanks to @mirajcinemas partnering with you has really been an icing on the cake, thank you for hosting a special screening it was truly an amazing experience. @thatsapoo @we_wake_shah @masudvorajee kudos to my amigos from @officialjoshapp #naachagaghuma #nachgaghuma #swapniljoshi #swwapniljoshi #namratasambherao #sukanyamone #sharmishtharaut #bhadipa #sarangsathaye #worldofmyra #mirajcinemas #muktabarve #lalitprabhakar #punecity #pune #moshipune #hiranyagarbhamanoranjan #teamswapnil #joshapp #harnikbhatt #grandpremiere #celebrity #marathifilm #redcarpet #collaboration
I love you my jaan @tejas.desai.1044 missing our trip #throwback #kashmir
‘नाच गं घुमा’ चित्रपट तुम्हाला आवडतो आहे आणि त्याबद्दलचं प्रेम तुम्ही अनेक कलाकृतींमधून दर्शवत आहात… त्यातील ही एक कमाल कलाकृती. ‘नाच गं घुमा’ टिमसाठी स्पेशल customised केक.😃 Thank you so much!🙏🏻 १ मे २०२४ पासून सर्वत्र प्रदर्शित, ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ ✨ Ticket booking link in bio.🔗 #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
‘नाच गं घुमा’ चित्रपट थेट येऊन पोहोचला आहे ऑस्ट्रेलिया मध्ये..!🥳 आपल्या लाडक्या घुमांचं स्वागत दणक्यात करणार ना..? सर्व माहिती वरील फोटो मध्ये आहे… location बघुन तिकीटं बुक करा आणि परिवारासोबत enjoy करा- ‘नाच गं घुमा’.😃 ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’!✨ Ticket booking details in photo above.🔗 #NachGaGhuma #naachgaghuma #film #Australia #MarathiFilm #नाचगंघुमा #NowInTheatres
‘नाच गं घुमा’ टीमने नाशिकच्या चित्रपटगृहांना भेट दिली. नाशिककर, तुमचे खूप आभार! तुमचा उत्साह आणि प्रतिसाद बघून खूप आनंद झाला. चित्रपटाचे shows housefull करा आणि हा ‘घुमोत्सव’ असाच दिमाखात चालू राहूदे..!😃 थेटरात जाऊन नक्की बघा… १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’✨ Ticket booking link in bio 🔗 #NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
मला कॉमप्रॉमाइजसाठी विचारलं होतं. शर्मिष्ठाने सांगितला तिचा अनुभव.. #rajshrimarathi #sharmishtharaut #tichigoshta #herstory
प्रेक्षकांच्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल त्यांच्या दिलखुलास प्रतिक्रिया तर दिल्या..! तुम्ही पाहिला की नाही?😃 १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात सुरु आहे… हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ Ticket booking link in bio🔗 #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
‘जाने वालों ज़रा’ चं हटके मराठी version आलंय राणी, आनंद आणि चिकू… म्हणजेच मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये आणि मायर वायकुळ यांच्या आवाजात..!😃 गाणं आलंय @saregamamarathi च्या youtube channel आणि इतर सर्व audio platforms वर..! ऐका… बघा… आणि प्रतिक्रिया नक्की कळवा..! Song link in bio.🔗 १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात गाजतोय… हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #InTheatresNow
जाने वालों ज़रा, मुड़ के देखो.. ज्यांनी चित्रपट पाहिला… त्यांना ‘जाने वालों’ काय आहे हे माहीत आहेच!😉 तेच गाणं घेऊन येतोय तुम्हा सर्वांसाठी उद्या..!😃 सारेगम मराठी च्या युट्यूब चॅनेलवर. आणि ज्यांना आजच पाहाचंय की हे गाणं चित्रपटात का आहे? त्यांनी आजच तिकिटं बुक करा आणि थेटरात जाऊन पाहा… ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित…!✨ Ticket booking link in bio🔗 #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
‘नाच गं घुमा’ हा चित्रपट ७ दिवस थेटरात धुडगूस घालतो आहे. चित्रपटाचे shows housefull आहेत… प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत. हा ‘घुमोत्सव’ असाच चालू राहो..!😃 तुमच्या घुमा, मित्र-मैत्रिणी, घरच्यांसोबत थेटरात जाऊन नक्की बघा… १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’✨ Ticket booking link in bio 🔗 #NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
आज आपल्या ‘ तुला शिकवीन चांगलाच धडा ‘ चे ४०० episodes पूर्ण होत आहेत! जितकं प्रेम प्रेक्षकांनी दिलं आणि देत आहेत, तितकंच किंवा त्यापेक्षा खूप जास्त आम्ही आमच्या कामातून तुमच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. Your blessings make our journey longer and our work stronger. Lots of love to my entire team, our lovely producers @sharmishtharaut @tejas.desai.1044 , our backbone @madhugandhakulkarni Tai, our captains of the ship @gchandrakant @dineshghogale2709 and of course @zeemarathiofficial !!! ❤️🌸
आज आपल्या ‘ तुला शिकवीन चांगलाच धडा ‘ चे ४०० episodes पूर्ण होत आहेत! जितकं प्रेम प्रेक्षकांनी दिलं आणि देत आहेत, तितकंच किंवा त्यापेक्षा खूप जास्त आम्ही आमच्या कामातून तुमच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. Your blessings make our journey longer and our work stronger. Lots of love to my entire team, our lovely producers @sharmishtharaut @tejas.desai.1044 , our backbone @madhugandhakulkarni Tai, our captains of the ship @gchandrakant @dineshghogale2709 and of course @zeemarathiofficial !!! ❤️🌸
आज आपल्या ‘ तुला शिकवीन चांगलाच धडा ‘ चे ४०० episodes पूर्ण होत आहेत! जितकं प्रेम प्रेक्षकांनी दिलं आणि देत आहेत, तितकंच किंवा त्यापेक्षा खूप जास्त आम्ही आमच्या कामातून तुमच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. Your blessings make our journey longer and our work stronger. Lots of love to my entire team, our lovely producers @sharmishtharaut @tejas.desai.1044 , our backbone @madhugandhakulkarni Tai, our captains of the ship @gchandrakant @dineshghogale2709 and of course @zeemarathiofficial !!! ❤️🌸